Thursday, September 30, 2010

मुद्रणालय व पुस्तके अधिनियम

मुद्रणालय व पुस्तके अधिनियम 1867 (1960 पर्यंत सुधारल्याप्रमाणे) तसेच मुद्रणालय व पुस्तके अधिनियम, 1948 व 1951 (मुंबई सुधारणा) आणि मुंबई मुद्रणालय व पुस्तक नोंदणी नियम 1923 (20 जून 1967 पर्यंत सुधारल्याप्रमाणे) 


यातील काही महत्त्वाच्या तरतुदीःः.
1) कलम 3- कलम 12 दंडनीय : प्रिंट लाईन
2) कलम 4 - राज्य नियम 3, कलम 13 दंडनीय : प्रतिज्ञापत्र दाखल करणे
3) कलम 5 राज्य नियम 2 अ.ब.क.: प्रतिज्ञापत्र व प्रकाशनाची तारीख कालावधी बद्दल
4) कलम 6 : प्रतिज्ञापत्र वृत्तपत्र निबंधक यांच्या अनुमतीने
5) कलम 8 - 15 अ दंडनीय : प्रकाशन स्थगित प्रतिज्ञापत्र
6) कलम 9अ आणि ब (1) रा.नि. 5 : दोन प्रती पुरविणे आवश्यक
7) कलम 18 रा.नि. 5 (3) व 9 : प्रकाशनाचे आवश्यक तपशिल
8) कलम 11अ - रा.नि. 4, 16 अ दंडनिय : प्रती 48 तासांच्या आत 2 प्रती, प्रत्येक दोषाबद्दल दंड
9) कलम 11 ब - कलम 16 ब दंडनीय :
10) कलम 7 व 8 : तिमाही विवरण
11) रा.नि. 9 ब, 9 क व 9 प आणि 25 : दर 2 वर्षांनी यादीवर असणाऱ्या प्रत्येक प्रकाशनाची फेरतपासणी / फेरपडताळणी

No comments: